Sanjay Upadhye
Sanjay Upadhye
  • 79
  • 2 143 933
भाग- २ १५ मिनिटे राष्ट्रासाठी! धर्म अधर्म निधर्म -डॉ. संजय उपाध्ये
हिंदू सनातन संस्कृती वैश्विक आहे !!
हिंदू सनातन संस्कृती म्हणजे श्रद्धेतील लोकशाही !!
हिंदू सनातन संस्कृती म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे वडील, अभिभक्ती स्वातंत्र्य!!
डॉ. संजय उपाध्ये
Переглядів: 246

Відео

भाग १ ला- १५ मिनिटे राष्ट्रासाठी- विषय- धर्म, अधर्म आणि निधर्म - डॉ. संजय उपाध्ये
Переглядів 9482 години тому
हिंदू सनातन संस्कृती वैश्विक आहे !! हिंदू सनातन संस्कृती म्हणजे श्रद्धेतील लोकशाही !! हिंदू सनातन संस्कृती म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे वडील, अभिभक्ती स्वातंत्र्य!! डॉ. संजय उपाध्ये
अंतिम भाग-४ केवळ २१ मिनिटे वेळ द्या राष्ट्रासाठी ! विषय -संख्या विरुद्ध सांख्य- Dr Sanjay Upadhye
Переглядів 2,4 тис.4 години тому
संघशक्ती कलौयुगे !! !! कलीयुगात संख्या जिंकणार ! सावध व्हा !!
भाग-३ १३ मिनिटे वेळ काढा राष्ट्रासाठी ! संख्या विरुद्ध सांख्य -डॉ. संजय उपाध्ये
Переглядів 3,3 тис.4 години тому
संघशक्ती कलौयुगे ! कलियुगात संख्येला महत्व आहे! सावध व्हा !
भाग २ - केवळ १५ मिनिटे वेळ काढा ! संख्या विरुद्ध सांख्य -डॉ. संजय उपाध्ये
Переглядів 3,7 тис.9 годин тому
संघशक्ती कलौयुगे ! कलियुगात ज्याची संख्या जास्त तो जिंकणार ! सांखयांनो सावध व्हा!
भाग-१ केवळ १५ मिनिटांचा वेळ द्या ! विषय - संख्या विरुद्ध सांख्य !
Переглядів 13 тис.12 годин тому
संघशक्ती कलौयुगे ! कलियुगात ज्याची संख्या जास्ती तो जिंकणार ! सांख्यानो सावध व्हा !
8 May 2024
Переглядів 2 тис.Місяць тому
NO NOTA होणार तुमचाच तोटा!!
Dr, Sanjay Upadhye Speech in the book release function.
Переглядів 4,1 тис.8 місяців тому
SAARTH SHREE DNYANESHWARI writeen by Shei Laxman Ghuge.
Dene samajache- Pdmavibhushan Dr Raghunath Mashelkar's Speech
Переглядів 22 тис.8 місяців тому
Dene samajache- Pdmavibhushan Dr Raghunath Mashelkar's Speech
Dr Sanjay Upadhye Speech in the Workshop for Students Titled R.I.D.E.
Переглядів 1,4 тис.8 місяців тому
Research, Innovation, Design, Entrepreneurship An Idea of Executive President of MAEERs MIT World Peace University Mr. Rahul Karad . 5 Days Workshop for students.
'Dene Samajache' Speech by Dr Sanjay Upadhye in the Silver Jubilee program by Smt. Veena Gokhale
Переглядів 62 тис.8 місяців тому
DeNe Samajache' 'A unique Program organized by Smt. Veena Gokhale (9822064129) It is its 25th Year. It was inaugurated by Padma Vibhushan Dr. Raghunath Mashelkar.. Anybody interested in donating some funds to genuine needy Social NGOs you can contact Smt. Veema Gokhale . Her contact number is in description above.
HIndi Talk by Dr. Sanjay Upadhye in CHOUPAL.
Переглядів 2 тис.10 місяців тому
I participated in CHOUPAL organised by Pandit Shekhar Sen, A known Actor, Singer, Music Director who performs one act tshow on KABIR and SWAMI VIVEKANNAD. It was my first Hindi Talk MAN KARE HUM PRASANNA in front of HIndi Speaking Audience who whole heartedely appreciated. Your comments please!!
zoo zoo rocket-song dedicated to ISRO
Переглядів 1,4 тис.11 місяців тому
Song from my Award winning Poetry book for kids INDEMAU CHI GANI!
HINDI speech by Dr. Sanjay Upadhye "kah do hum to jeet gaye"- part 1
Переглядів 1,7 тис.11 місяців тому
DR Sanjay Upadhye speaking to all Engineering and Computer Professors at Art Design and Technology University (ADTU, Loni, Kalbhor Vishwarajbag Pune), A Motivational Speech KAH DO HUM TO JEET GAYE!!
Speech on ADWAIT in Hindi by Dr, Sanjay Upadhye
Переглядів 1,9 тис.11 місяців тому
Speech on ADWAIT in Hindi by Dr, Sanjay Upadhye
Speech by Dr. Sanjay Upadhye in My home India function
Переглядів 27 тис.11 місяців тому
Speech by Dr. Sanjay Upadhye in My home India function
Dr Sanjay Upadhye on Maharashtra and National Politics
Переглядів 1,6 тис.Рік тому
Dr Sanjay Upadhye on Maharashtra and National Politics
Speech by Dr. Sanjay Upadhye
Переглядів 18 тис.Рік тому
Speech by Dr. Sanjay Upadhye
4 Haswai by Dr Sanjay Upadhye
Переглядів 14 тис.Рік тому
4 Haswai by Dr Sanjay Upadhye
Haswai 3 by Dr Sanjay Upadhye
Переглядів 3,2 тис.Рік тому
Haswai 3 by Dr Sanjay Upadhye
Haswaaee 2
Переглядів 6 тис.Рік тому
Haswaaee 2
Hasawai
Переглядів 3,2 тис.Рік тому
Hasawai
Amhi Tighe Bhau Eka KhaMbavar Rahu- An old memory with eternal Freshness! by Dr Sanjay Upadhye
Переглядів 4,7 тис.Рік тому
Amhi Tighe Bhau Eka KhaMbavar Rahu- An old memory with eternal Freshness! by Dr Sanjay Upadhye
Dr Sanjay Upadhye Interview Final Part 3
Переглядів 1,8 тис.Рік тому
Dr Sanjay Upadhye Interview Final Part 3
Brahman Business Network Global Interview of Dr.Sanjay Upadhye Part 2
Переглядів 1,7 тис.Рік тому
Brahman Business Network Global Interview of Dr.Sanjay Upadhye Part 2
Dr. Sanjay Upadhye's Interview in 3 Parts. This is Part One.
Переглядів 3,1 тис.Рік тому
Dr. Sanjay Upadhye's Interview in 3 Parts. This is Part One.
For SHIVAJAYANTEE : SHIVARAJYABHISHEK POWADA written and presented by DR. SANJAY UPADHYE
Переглядів 2 тис.Рік тому
For SHIVAJAYANTEE : SHIVARAJYABHISHEK POWADA written and presented by DR. SANJAY UPADHYE
RAANG!
Переглядів 2,1 тис.Рік тому
RAANG!
New Year 1st Episode by Dr. Sanjay Upadhye
Переглядів 8 тис.Рік тому
New Year 1st Episode by Dr. Sanjay Upadhye

КОМЕНТАРІ

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 18 хвилин тому

    अतिशय माहितपूर्ण व प्रेरक व्याख्यान 🙏🙏🙏

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 52 хвилини тому

    किती जपून बोलावं लागतय तुम्हाला !

  • @makranddeshpande1157
    @makranddeshpande1157 Годину тому

    Sadhyachi samajik ani rajkiya paristhi pahata apan kahi bolava asa vatat nahi..lagech jativar yetat..manuvadi mhantat. Tyapexa je apla hoil tech saglyancha hoil mhanun gappa basato

  • @sureshkondhare3044
    @sureshkondhare3044 2 години тому

    BJP म्हणजे हिंदु नाही. हिंदू धर्म मोदी आणि BJP च्या .... चा नाही. त्या साठी हिंदु मधे समता आली पाहिजे. मुसलमान धर्मात अनेक जाती आहेत परंतु मस्जिद मधे सर्व एक असतात. मुसलमान शिवाय अखंड भारत होऊ शकत नाही.🗡️🚩🚩🚩🚩🚩 राजाभाऊ BJP चे आहेत म्हणून सत्य बोलतो आहे.

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 4 години тому

    Hindu population is decreasing speedily while Islam is growing speedily !

  • @anilparanjape7051
    @anilparanjape7051 4 години тому

    खूप सुंदर विवेचन 🙏

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 4 години тому

    सामान्य लोकांना सांगण्यापेक्षा सरकार ला सांगणे गरजेचे आहे, सामान्य जनता काय करणार?

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 4 години тому

    बाॅलिवुड बंद झाले पाहिजे,.

  • @ajeykul
    @ajeykul 4 години тому

    Dhrutarashtani suddha "mamaka" aani "Pandava" kelay. He "aap lok" aani "you people" far juna aahe.

  • @anilparanjape7051
    @anilparanjape7051 9 годин тому

    खूप छान मांडलाय विषय 🙏👌

  • @ramdaskulkarni622
    @ramdaskulkarni622 15 годин тому

    सर कितीही तळमळ हिंदू धर्माविषय तुमच्या भावना पोहचल्या पण सर आधतेचा चेष्मा घातलेल्या हिंदूंना जाग कधी येणार तर आज 17 % चे जेव्हा 30 % होती ल आणि स र आपल्या हिंदूंच्या आई बहिणीची अबू धोक्यात येईल तेव्हा हिंदुधर्म जागा होईल पण वेळ निघून गेलेली असेल पण धन्यवाद सर

  • @makranddeshpande1157
    @makranddeshpande1157 День тому

    Sau fadan20 ni akaleche tare todle hote hatat mangalsutra ghalun.

  • @archanatarde4865
    @archanatarde4865 День тому

    याचा अर्थ असा नाही की ही केवळ तुमचीच जबाबदारी आहे तर तुम्ही मार्गदर्शन करायचे आहे दिशा दाखवायची आहे आणि ते सर्व आचरणात आणणे ही त्याहूनही मोठी जबाबदारी sankhyeenchi आहे यात काही दुमत नाही

  • @archanatarde4865
    @archanatarde4865 День тому

    गुरुजी असे उपक्रम सातत्याने चालू राहिले पाहिजेत आणि ही अवघड जबाबदारी तुमच्या सारख्या निर्भीड आणि लोकप्रिय प्रवचन karani swikaravi ही खूप खूप मनःपूर्वक विनंती धन्यवाद

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 День тому

    सद्गुणांचा अतिरेक सुद्धा विकृतीच आहे 👌🙏

  • @jayantathalye5525
    @jayantathalye5525 День тому

    समर्पक विवेचन.

  • @AjitBhat-sh5fq
    @AjitBhat-sh5fq День тому

    हिंदुंच्या या विस्कटलेल्या परिस्थितीला सद्गुण विकृतीच कारणीभूत आहे आणि सद्गुण विकृतीचं षंढ प्रकृतीत सहज रुपांतर होतं. सध्या तेच चालू आहे.

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 День тому

    Khup changala upkram suru kela ahe.

  • @anirudhahebbar6174
    @anirudhahebbar6174 День тому

    Agadi perfect

  • @mukundvarde7850
    @mukundvarde7850 День тому

    Nivval Apratim. Dandga abhyas pan sangawayachi shaili farach sunder. Pranam.

  • @MilindARahatgaonkar
    @MilindARahatgaonkar День тому

    Excellent

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 День тому

    अप्रतिम

  • @neelakshikothurkar410
    @neelakshikothurkar410 День тому

    तुम्ही म्हणता तस खरोखर आपण सगळ्यांनी एका सूत्रात एकत्र येणं फार गरजेच आहे

  • @NarendraPrabhu
    @NarendraPrabhu День тому

    वा! खुप छान, तेथे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नोहे. हे आधीच सांगितलं आहे. गुरूजी मनापासून आभार.

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 День тому

    अफलातून झक्कास धन्यवाद

  • @udayd.vyawahare2269
    @udayd.vyawahare2269 День тому

    खूप छान विश्लेषण....श्री विष्णूने अवतार घेण्याची वेळ आली आहे....

  • @prasaddivekar4242
    @prasaddivekar4242 2 дні тому

    खूप छान 🙏🏻

  • @smitabhagwat13
    @smitabhagwat13 2 дні тому

    सर्व विवेचन अतिशय अप्रतिम.

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya 2 дні тому

    हिंदु ही संस्कृतीही आहे, धर्मही आहे.

  • @anilparanjape7051
    @anilparanjape7051 2 дні тому

    खूप छान आभारी आहे 🙏

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 2 дні тому

    Excellent analysis by upadhye sir, I am very thankful .

  • @rajanivise5475
    @rajanivise5475 2 дні тому

    अर्थपूर्ण विवेचन अंमलात आणणं अतिशय आवश्यक आहे 👌🙏👌🙏👌

  • @smitabhagwat13
    @smitabhagwat13 2 дні тому

    शंकराच्या पिंडीवरचा विंचू आहे म्हणून कसा मारावा असा विचार करून चालत नाही. त्याला मारावंच लागतं. तसंच सापाचं झालं. खूप छान निरुपण 🙏🙏🙏👍💐

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 2 дні тому

    खुप छान, सोपे तरी आशयघन 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @viveksapre8
    @viveksapre8 2 дні тому

    संख्ये चे महत्त्व मुसलमानांना कळली आहे म्हणूनच मुसलमान स्त्री आभिमनाने सांगते मला ७ , १० मुले आहेत. नवऱ्याला ४ बायका आहेत.

  • @archanatarde4865
    @archanatarde4865 2 дні тому

    गुरूजी अतीशय समर्पक उदाहरणे देउन अणि संदर्भ सांगुन मुद्देसूद अणि परिणामकारक प्रवचन करण्याची विलक्षण budhhimatta तूम्हाला लाभली आहे

  • @NarendraPrabhu
    @NarendraPrabhu 2 дні тому

    सत्य आहे, हा मुद्दा मांडल्याबद्दल आभार.

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 дні тому

    मार्गदर्शक विवेचन. धन्यवाद.

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 2 дні тому

    अत्यंत सुंदर विवेचन! धन्यवाद!

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 3 дні тому

    Very important sabajet

  • @NarendraPrabhu
    @NarendraPrabhu 3 дні тому

    खुपच उद्बोधक विचार मांडलेत सर. आभारी आहे.

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 3 дні тому

    आपण कोणताही विषय असो छान विश्लेषण करता धन्यवाद

  • @avinashdangare6676
    @avinashdangare6676 3 дні тому

    संजय sir नमस्कार आपले विचार जीवनात गोडी आणते. असं हलकं फुलकं जीवन असावे असे तुमचे व्याख्यान ऐकले की वाटते. आपले मनःपूर्वक आभार धन्यवाद

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 3 дні тому

    आपले विचार व प्रवचन चान्गले आहेतच....पण हिन्दू ची एक शाखा म्हणा वा स्वतंत्र रस्ता म्हणा गौतम बुद्धान्चे विचार जीवन कसे जगावे हा छान रस्ता दाखवतात...कोणताही विचार अथवा गोष्ट स्वतःच्या बुद्धीवर घासूनपुसून घ्या आणी मगच निर्णय घ्या असं सान्गणं मानवासाठी जास्त उपयुक्त आहे असं वाटतं...

    • @SanjayUpadhye
      @SanjayUpadhye 2 дні тому

      मान्य! माझी गौतम बुद्धांचे वर्णन करणारी कविता आहे. पुढच्या भागात घेईन.

    • @suvi0suvidha
      @suvi0suvidha 2 дні тому

      @@SanjayUpadhye सुप्रभात....कविते ची आतुरतेनं वाट पहात आहे.

  • @archanatarde4865
    @archanatarde4865 3 дні тому

    गुरुजी एवढ्या निर्भीड आणि परखड शब्दात जी कळवळ तुम्ही तुम्ही दाखवत आहात याबद्दल तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच Hats of to you

  • @user-zt7fe8ch5t
    @user-zt7fe8ch5t 3 дні тому

    देशातील 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याची वेळ आली आहे. त्यात हिंदूच जास्त आहेत. हिंदू मुस्लिम हे समाजातील प्रस्थापित लोक बोलत असले तरी कोणीही तथाकथित विचारवंत हिंदूंच्या मधील प्रचंड आर्थिक विषमते बद्दल सोईस्कर मौन बाळगतात हे दुर्दैव आहे. आजच्या जगण्याची भ्रांती असलेला गरीब हिंदू हा आर्थिक दृष्ट्या जेव्हा सक्षम होईल तेव्हा च हिंदू परंपरा टिकून राहील. पाव खाल्ला की माणूस बाटतो, जाती भेद, आर्थिक विषमता हे हिंदू परंपरेचे खरे शत्रू आहेत. हिंदू मुस्लिम सोडून द्या आज जाती जातीत संघर्ष सुरु आहे याला प्रथम प्राधान्य द्यायला हवा.

  • @2095kj
    @2095kj 3 дні тому

    उत्तम 👌🏻👌🏻

  • @user-tm4nx9yd1l
    @user-tm4nx9yd1l 3 дні тому

    आपले विचार चांगले आणि योग्य आहेत.असेच चालू असु द्या.🙏

  • @warudatta
    @warudatta 3 дні тому

    तुमच व्याख्यान ऐकत रहाव असं वाटत.❤👍👌💐

  • @PrathameshDeshpande-z8y
    @PrathameshDeshpande-z8y 3 дні тому

    ह्याचे unedited version म्हणजे पूर्ण व्हिडिओ कुठे मिळेल....इथे limitations येतात ह्याचा मला अंदाज आहे..आपले मार्गदर्शन आमच्यासाठी मोलाचे आहे..कृपया कळवा

    • @SanjayUpadhye
      @SanjayUpadhye 3 дні тому

      प्रत्येक प्रवचन भाषण १५ मिनिटांचे भाग पाडून अपलोड होतील. १ तास सलग प्रेक्षकांना मिळत नाही तेवढा span of attention कमी झाला आहे.